Blog दि. 6/09/2024 रोजी शुक्रवारी संध्याकाळी हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळ येथे आनंदमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने पसायदानकडून आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबीर बाबत स्टॉल लावण्यात आला. Read More
Blog वडाळा येथील प्रति पंढरपूर श्री विठ्ठल मंदिर येथे गोकुळाष्टमी सप्ताह निमित्त वारकरी आणि भक्तांसाठी पसायदान संस्थेच्या वतीने अल्पउपहार चे वाटप करण्यात आले Read More
Blog रायगड जिल्ह्यातील वाओशी पोलिस स्टेशन तसेच खालापूर पोलिस स्टेशन मधील पोलिस कर्मचाऱ्यांना विंड शीटरचे वाटप करण्यात आले. Read More
Blog वावोशी येथील नाना टिळक प्राथमिक विद्यालयात संगणक, प्रिंटर व शालोपयोगी विविध खेळणी भेट देण्यात आली. Read More
Blog राम नवमी दिवशी वावोशी गाव, जिल्हा रायगड येथे पसायदानच्या वतीने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. Read More